
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नंबरचा शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांनी सांगितले. ...

राष्ट्रीय :Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Yamuna Expressway fog accident: दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अनेक वाहने एकमेकांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यानंतर काही वाहनांनी पेट घेतला. ...

पुणे :महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
कुणीही एकत्र आले, वेगळे लढले तरी जनतेच्या मनात जे असते ते घडत असते. जनता जर्नादन सर्वस्व आहे असं अजित पवारांनी सांगितले. ...

महाराष्ट्र :प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
अखेर बिगुल वाजला : २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी लढत; १ जुलैची मतदार यादी ग्राह्य पुढे काय ? : उमेदवारी अर्ज ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइनच, आता लक्ष राजकीय युती अन् आघाड्यांकडे ...

आंतरराष्ट्रीय :Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
Mexico Plane Crash: इमर्जन्सी लँडिंग करत असताना विमानाचा भयंकर अपघात झाला. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट होऊ आगीचा भडका उडाला, ज्यात १० लोक मरण पावले आहेत. ...

व्यापार :TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
TV Price Hike: तुम्ही नवीन टीव्ही (TV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, तुमची टीव्ही खरेदीचा तुमचा प्लॅन पुढे ढकलणं महाग पडू शकतं. ...

मुंबई :आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
मुंबईसाठी रस्ते काँक्रिटीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सोबतच शिंदेंनी ठाण्यासाठी १२ प्रकल्पांची घोषणा केली. ...

भक्ती :धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Dhanurmaas Surya Gochar Dhanu Sankranti December 2025: धनुर्मासारंभ सुरू झाला असून, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आंतरराष्ट्रीय :कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
चार तरुण विदेशी कपडे घालून रस्त्यावर फिरताहेत, शिवाय त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवून तोही सोशल मीडियावर टाकलाय हे कळल्याबरोबर त्यांना ताब्यात घेण्यात आलं! ...

राष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
एलईटी, टीआरएफ या संघटनांचीही नावे केली नमूद ...
